Surprise Me!

चिमुकल्याच आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेत यश | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

2021-04-28 740 Dailymotion

वर्धा : खेड्यातल्या सामान्य कुटुंबातील चिमुकल्या योगपटूने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग पर्धेत सहावी रँक मिळवली. भल्याभल्यांना न जमणारे आसन हा पठ्ठ्या लीलया करताना दिसतो. त्याच्या या यशाला आणि केलेल्या परिश्रमाला अनेकांनी सलाम ठोकला आहे. (व्हिडिओ - रूपेश खैरी)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon